बुधवार, ६ सप्टेंबर २०२३. श्रावण कृष्ण सप्तमी. वर्षा ऋतू. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० “आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस आहे” नक्षत्र – कृतिका/रोहिणी. आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ. टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) वाहन सुख लाभेल. वास्तू चे प्रश्न सुटतील. काही जुने प्रश्न भेडसावतील. वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) जमीन कामातून लाभ होतील. रसायने आणि धातू व्यवसायात वाढ होईल. सामाजिक कामे करताना मने दुखवू नका. मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. पराक्रम गाजवाल. स्पर्धेत यश मिळेल. कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. प्रशासकीय कामांना गती मिळेल. भावंडांची उत्तम साथ लाभेल. सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) स्व राशीतील रवी तुम्हाला तेज आणि बौद्धिक क्षमता प्रदान करेल. नोकरीत दबदबा वाढेल. कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) क्रोधावर नियंत्रण ठेवल्यास आज तुम्ही भरपूर प्रगती कराल. शत्रू पराभूत होतील. कोर्टात यश! तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ होऊ शकते. वाहन जपून चालवा. वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल मंगळाशी चंद्राचा शुभ योग होतो आहे. प्रगती साठी पोषक वातावरण आहे. त्याचा फायदा घ्या. धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरीत आणि व्यवसायात तुमचा वरचष्मा राहील. वरिष्ठ खुश होतील. मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सरकारी मान सन्मान मिळतील. प्रेमात यश मिळेल. लक्ष्मी प्रसन्न होईल.कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) वाहन सौख्य लाभेल. पत्नीच्या घराण्याकडून लाभ होतील. गृहकलह टाळा. मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक दृष्टया लाभाचा दिवस आहे. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. वाद विवादात यशस्वी व्हाल.(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)५ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:- तुमच्यावर बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही अत्यंत बुद्धिवान, धूर्त, जलद काम करणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. तुम्ही उदार आणि विशाल मनाचे असून इतरांचा आदर आणि कदर करतात. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. आणि कलाप्रिय आहात. तुमचे व्यक्तिमत्व चटपटीत आणि प्रसन्न आहे. तुमचे बोलणे आणि दिसणे आकर्षक आहे. तुमच्यात समजूतदार पण असतो. स्वतःचे विचार मित्रांना समजून सांगण्याची हौस असते. तुमचे उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला माहीत असतं आणि त्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, दागिने, सुगंधी द्रव्य याचे तुम्हाला आकर्षण असते. समाजाच्या सर्व थरात मिसळणे आणि समारंभांमध्ये भाग घेणे तुम्हाला आवडते. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. इतरांना तुम्ही सतत मदत करत असतात. तुम्हाला धर्म आणि तत्वज्ञान यांची विशेष आवड आहे तसेच प्रवास करणे आवडते.व्यवसाय:- वकील, मेडिकल, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, मेडिकल स्टोअर्स, अकाउंट, पॅथॉलॉजी, स्टॅटिस्टिक.शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा.शुभ रत्न:- पाचू आणि हिरा.(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या**कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*