अखंडित, सातत्यपूर्ण संकल्पाचा २२६३ वा दिवस* ध्येय निश्चित करतेवेळी कर्तृत्वाचा विचार करावा. जीवनात आपल्याला कोणताही गोष्ट करावयाची असल्यास आधी आपण हे जाणून घ्यायला हवे की, ते माझे कर्तव्य आहे काय? असे झाल्यास मगच मी ती गोष्ट खऱ्याअर्थाने प्रामाणिक व प्रयत्नपूर्वक करु शकतो. कोणतेही कर्तव्य आपल्या वाट्यास आले तरी ते निष्ठेने व निःस्वार्थपणे पार पडल्यानंतर निश्चितच आपल्याला जीवनाचा मार्ग सापडेल, आपला जीवनपथ उजळून निघेल. व्यक्तीनिहाय कर्तव्याच्या व्याख्येत बदल होऊ शकतो. *स्वामी विवेकानंद…**● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●**★ भारतीय सौर १९ श्रावण शक १९४५*★ अधिक श्रावण वद्य /कृष्ण १०★ शालिवाहन शके १९४५★ युधिष्ठिर शक युगाब्द ५१२५ ★ गुरुवार दि. १० ऑगस्ट २०२३★ १८९४ केंद्रीय मंत्री, भारताचे चौथे राष्ट्रपती वराह वेंकट गिरी यांचा जन्मदिन.★ १९८६ पंजाबमधिल सुवर्ण मंदिरात “ऑपरेशन ब्लू स्टार” ही लष्करी कारवाईच्या वेळी भारतीय लष्करप्रमुख असलेले महावीरचक्र विजेते जनरल अरुण कुमार वैद्य यांची अतिरेक्यांना पुणे येथे हत्या केली. (स्मृतीदिन )★ आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*