गुरूवार, ६ जुलै २०२३. आषाढ कृष्ण तृतीया/ चतुर्थी. ग्रीष्म ऋतू. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००”आज क्षय तिथी आहे.” *संकष्टी चतुर्थी* मुंबईचा चंद्र उदय रात्री १०.१४ वाजता. चंद्रनक्षत्र – धनिष्ठा. आज जन्मलेल्या बाळाची राशी मकर/कुंभ. टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) पूर्वार्ध संमिश्र होते. उत्तरार्धात सौख्य लाभेल. उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. अचानक खर्च वाढेल. प्रवासात काळजी घ्या. गृहकलह टाळा. मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रतिकुल दिवस आहे. म्हत्वाची कामे आज नकोत. राजकीय लेखन टाळा. कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) पूर्वार्ध थोडासा अनुकूल आहे. या वेळेत महत्वची कामे पूर्ण करा. संध्याकाळ विश्र्नातीची. सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) क्रोधावर नियंत्रण ठेवा. संयमाने परिस्थिती हाताळा. चैनीवर खर्च होईल. कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) विनाकारण खर्च वाढेल. संततीची काळजी वाटेल. प्रिय व्यक्तीसाठी खरेदी होईल. तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घर आणि नोकरीचे ठिकाण यात प्राधान्य ठरवावे लागेल. शेअर्स मधून प्राप्ती होईल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक लाभ होतील मात्र परतावा मिळण्यास उशीर होईल. नोकरीत अधिक वेळ द्यावा लागेल. धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. शेअर्स मध्ये नुकसान संभवते. प्रवासात अडथळे येतील. मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शब्दात अडकू नका. विचारपूर्वक कृती करा. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल.कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पूर्वार्ध अनुकूल नाही. जोडीदाराशी मतभेद होतील. हाताचे दुखणे जाणवेल. शक्यतो विश्रांती घ्या. मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) पूर्वार्ध अनुकूल आहे. कामे पूर्ण करा. प्रिय व्यक्तीची भेट होईल. आरोग्याची काळजी घ्या.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)