आपल्याला असा मनुष्य हवा आहे की जो केवळ भावनाशीलच नाही तर त्याचबरोबर जो वस्तूंचा खराखुरा अर्थ समजून घेऊ शकतो. जो प्रकृतीच्या अंतर्यामी शिरून तिचा अर्थ जाणून घेऊ शकतो. आपल्याला असा मनुष्य पाहिजे की जो एवढ्यावरच न थांबता आपल्या भावना आणि आपल्याला गवसलेला अर्थ प्रत्यक्ष कृतीत आणू इच्छितो.
*स्वामी विवेकानंद…..*
*● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●**★ भारतीय सौर २८ अग्रहायण शक १९४४*★ मार्गशीर्ष वद्य /कृष्ण ११★ शालिवाहन शके १९४४★ युधिष्ठिर शक युगाब्द ५१२४ ★ सोमवार दि. १९ डिसेंबर २०२२★ सफला एकादशी 🚩🚩🚩🚩🚩🚩★ १८९९ मानवाधिकारासाठी अजीवन संघर्ष करणारे अमेरिकन नेते मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्मदिन.★ १९३४ भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा जन्मदिन.★ गोवा मुक्ती दिन. (पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोवा, दीव दमण हे प्रांत १९६१ मध्ये भारतात समाविष्ट झाले.)★ मानवतेचे पुजारी संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांची पुण्यतिथी तथा रथोत्सव, यात्रा बागलाण