nashikfast हा कोड वापरा आणि मिळवा १० टक्के सवलत .. त्वरा करा ऑफर मर्यादित काळासाठी .
नारळाचे ओले खोबरे न सुकवता, त्यावर कुठलिही रासायनिक प्रक्रीया न करता, तापमानातदेखील काही बदल न करता जे तेल नारळाच्या दुधातून केवळ घुसळून वेगळे करतात त्याला ‘व्हर्जिन कोकोनट ऑइल’ म्हणतात. हे जगात उपलब्ध तेलांमधील सर्वात शु्द्ध तेल गणले जाते. शास्त्रोक्त पद्धतीने व्हिसीओ काढल्यास त्यात “लॉरीक ऍसीड” नावाचा घटक मुबलक प्रमाणात आढळतो जो नारळाच्या दुधाव्यतिरीक्त केवळ मातेच्या स्तन्य दुधात आढळतो जो अर्भकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात व सर्वांगीण वाढ करण्यात मुख्य भुमिका निभावतो.
व्हिसीओ वर जगभरात संशोधन झाले आहे आणि त्याचे निष्कर्ष अदभूत आणि आश्चर्यकारक आहेत. अल्झायमर व पार्कीन्सन सारख्या दुर्धर आणि अपरिवर्तनीय (irreversible) आजारात व्हिसीओ ने खूप आश्वासक परीणाम दाखवले आहेत. अमेरीकन व युरोपिअन डॉक्टरांनी अल्झायमर व पार्कीन्सन रुग्णांवर अनेक प्रयोग केले व सप्रमाण सिद्ध केले की अशा प्रकारच्या असाध्य आजारांवर व्हर्जिन कोकोनट ऑइल अत्यंत उपयुक्त सिद्ध झाले आहे. ह्याचे अनेक क्लिनिकल ट्रायल्स व अनेक अधिकृत वैज्ञानिक संस्थांचे संदर्भ ऑनलाइन उपलब्ध आहेत.
nashikfast हा कोड वापरा आणि मिळवा १० टक्के सवलत .. त्वरा करा ऑफर मर्यादित काळासाठी .
सर्वाधीक “जिरण-क्षमता” असलेले व्हिसीओ त्वचेतून सहजरित्या शरीरात प्रवेश करते व अस्थिमज्जांपर्यंत पोहोचून मूलागामी परीणाम साधू शकते. वर वर्णन केलेल्या शास्त्रोक्त पद्धतीने काढलेले व्हिसीओ तोंडावाटे प्राशन करता येते जे मेंदूमधील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून स्मरणशक्ती वाढवण्यास व वयानुसार झालेली बौद्धीक झीज भरून काढण्यात प्रभावी भुमिका निभावते. तोंडावाटे प्राशन केलेले व्हिसीओ शरीरात देखील अँटिऑक्सिडेंटची पातळी वाढवते ज्यामुळे वयानुसार झालेली शरीराची जर्जरता कमी होते.
![१००% नैसर्गिक आणि अनेक आजारांवर परिणामकारक : अक्षत - व्हर्जिन कोकोनट ऑइल (VCO) 2 WhatsApp Image 2022 11 17 at 11.22.26 AM](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2022/11/WhatsApp-Image-2022-11-17-at-11.22.26-AM.jpeg?resize=640%2C384&ssl=1)
आषाढी व्हेंचर्स सादर करत असलेले व्हिसीओ देखील अशा प्रकारे नारळाचे दूध “केवळ वेगात घुसळून (20000 RPM)” १००% शास्त्रोक्त पद्धतीने काढले जाते व कुठल्याही रासायनिक व/वा तापमानाचा अंतर्भाव नाही. ह्यामधे टिकवण क्षमतेसाठी कुठल्याही प्रिझर्वेटीव्हचा वापर केला जात नाही. आर्द्रता विरहीत व्हिसीओ ची नैसर्गिक टिकवणक्षमता १ वर्षाची असते. अशा प्रकारे तयार केलेले व्हिसीओ केवळ मसाज किंवा डोक्यावर घालण्यापेक्षा प्रत्यक्ष प्राशन केल्यास अधिक उत्तम परीणाम देते. व्हिसीओ बनवण्याच्या अनेक पद्धती व त्यांचे शास्त्रीय परीणाम ह्याचा सखोल अभ्यास करून सर्वोत्तम पद्धतीने बनवलेले हे “अक्षत व्हिसीओ” अत्यंत आश्वासक परीणाम देईल ह्याची खात्री आहे!
nashikfast हा कोड वापरा आणि मिळवा १० टक्के सवलत .. त्वरा करा ऑफर मर्यादित काळासाठी .
व्हिसीओमधे ५०% पेक्षा अधिक आढळणाऱ्या “लॉरिक ऍसिड”मुळे नवजात बालकांची रोगप्रतिकार शक्ति वाढते व विषाणूजन्य संसर्गापासून रक्षण करते ह्यामुळे हे अर्भकांसाठी सर्वोत्तम मसाज तेल आहे. व्हिसीओ बॅक्टेरिया , व्हायरस, बुरशी अशा तिन्ही प्रकारच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालून इतर कुठल्याही तेलापेक्षा त्वचा विकारांवर अधिक परीणाम साधते. शिवाय त्वचा कोरडी पडणे, eczema ,सोरायसिस, पिंपल्स, dermatitis या सर्वांवर व्हिसीओ खात्रिशीर उपाय आहे. व्हिसीओ एक अप्रतिम मॉइश्चराइझर, फेस क्लीझनर व सनस्क्रीन लोशन असे ३ इन १ प्रॉडक्ट आहे. एका मान्यताप्राप्त रिसर्च नुसार VCO २०% हानिकारक अल्ट्रा व्हायलेट किरणांना अडवते. व्हिसीओमधील अँटीऑक्सिडंट मुळे शरीराची एजिंग प्रोसेस स्लो होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. व्हिसीओ दातांची कीड थांबवणे आणि हिरड्यांची निगा राखते. व्हिसीओ गुड HDL कोलेस्ट्रेरॉल वाढवते आणि बॅड LDL कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करते.
nashikfast हा कोड वापरा आणि मिळवा १० टक्के सवलत .. त्वरा करा ऑफर मर्यादित काळासाठी .
Akshat is only “Virgin Coconut Oil” extracted from fresh coconut milk. This is purest form of natural fat which is healthy & medicinal. We have 35 shopees across Maharashtra & growing. Also Akshat is available online
https://aashadhi.com/product/akshat-vco
अक्षतची स्पेसिफिक लिंक : https://aashadhi.com/product/akshat-vco
शॉप पेजची लिंक (सर्व प्रॉडक्ट दिसतात) : https://aashadhi.com/shop
वेबसाईट ची लिंक : https://aashadhi.com
nashikfast हा कोड वापरा आणि मिळवा १० टक्के सवलत .. त्वरा करा ऑफर मर्यादित काळासाठी .