नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा*
मुंबई :
: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.*इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:*राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, चंद्रकांत दादा पाटील- पुणे,विजयकुमार गावित- नंदुरबार,गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव दादा भुसे- नाशिक, संजय राठोड- यवतमाळ, वाशिमसुरेश खाडे- सांगली,संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,तानाजी सावंत-परभणी,उस्मानाबाद (धाराशिव)रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,अब्दुल सत्तार- हिंगोली, दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर, अतुल सावे – जालना, बीड,शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर