शनिवार, ३ सप्टेंबर २०२२. भाद्रपद शुक्ल सप्तमी, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहू काळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३० आज अनिष्ट दिवस, *गौरी आवाहन (दिवसभर)* आहे.चंद्र नक्षत्र – अनुराधा
मेष:- आरोग्य सांभाळा. प्रवासात काळजी घ्या. आध्यत्मिक लाभ होतील. वृषभ:- प्रेमात यश मिळेल. वक्तृत्व चमकेल. शत्रू पराभूत होतील. अर्थलाभ होतील. मिथुन:- नफा वाढेल. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल. अधिकारात वाढ होईल. कर्क:- संतती संबंधात महत्वाचे निर्णय होतील. पराक्रम गाजवाल. शेअर्स मधून नफा होईल. सिंह:- जमीन विषयक कामे मार्गी लागतील. खाणीतुन लाभ होतील. घरात संयम बाळगा. शांतता राखा. कन्या:- आर्थिक लाभदायक दिवस आहे. वेळ दवडू नका. संधी चालून येतील. तुळ:- बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. वक्तृत्व बहरेल. कलाकारांना उत्तम यश मिळेल. वृश्चिक:- कामानिमित्त प्रवास घडतील. मोठे व्यवहार पार पाडताना काळजी घ्या. वेगळा दृष्टीकोन लाभेल. धनु:- प्रतिष्ठा पणाला लागेल. चातुर्य कामी येईल. प्रवासात त्रास होऊ शकतो. मकर:- उत्तम लाभ देणारा दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. यश मिळेल. कुंभ:- घरात कुरबुरी होतील. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागेल. तुमच्याकडून जबाबदाऱ्या वाढतील. मीन:- अकल्पित धनलाभ होतील. प्रवास कार्यसाधक होतील. नवीन ओळखी होतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)