शनिवार, २३ जुलै २०२२, आषाढ, कृष्ण, दशमी, दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभकृतनाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०आज चंद्र ‘कृतिका’ नक्षत्रात आहे. आज संध्याकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे. आज ‘गंड’ योग आहे.मेष:- खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. अनामिक भीती दाटून येईल. कठोर बोलणे टाळा. वृषभ:- अपेक्षाभंग होऊ शकतो. काळजी घ्या. मोजके बोला. मिथुन:- खर्चात वाढ होणार आहे. प्रतिष्ठा सांभाळा. धोपट मार्ग सोडू नका.कर्क:- उत्तम आर्थिक प्राप्तीचा दिवस आहे. अधिकार गाजवाल. मनासारखी कामे होतील. सिंह:- सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. सिद्धी प्राप्त होऊ शकते. कन्या:- कामात अडथळे निर्माण होतील. विनाकारण त्रास होईल. सूचक घटना घडतील. तुळ:- आरोग्याची चिंता भेडसावेल. ध्यान धारणा आणि मन:शांती आवश्यक आहे. वृश्चिक:- अडचणीतून मार्ग सापडेल. मळभ दूर होईल. आत्मचिंतन कराल.धनु:- स्पर्धेत यश मिळेल. आज कामे मार्गी लागतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मकर:- काहीसे नुकसान सहन करावे लागेल. खर्चात वाढ होईल. मात्र काळजी करू नका. कुंभ:- आरोग्याची चिंता निर्माण होईल. तरीही मन प्रसन्न राहील. काहीतरी आनंददायक घटना देखील घडेल. मीन:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. मनासारखी अर्थप्राप्ती होईल. अनुकूल ग्रहमान आहे.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)