'न गृहं गृहमित्याहुःगृहिणी गृहमुच्यते' घराला घरपण येते गृहिणीमुळेच. जे घर उण, वारा, थंडी यापासून रक्षण करते त्या घराच्या गुणदोषांचे विवेचन करताना ते घर ज्या खांबांवर उभे आहे त्यांचाच नुसता विचार करून भागणार नाही. मग ते खांब काॅरिन्शियन स्तंभाप्रमाणे कितीही सुबक कोरीवकामाने शृंगारलेले असोत. घराचा विचार करावयास झाल्यास हे लक्षात घ्यायला हवे तो चैतन्यमयी स्तंभ ज्यावर खरोखर ते घर उभे असते. तो स्तंभ म्हणजे गृहिणी हा होय.
स्वामी विवेकानंद.....
● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●
★ भारतीय सौर वैशाख १५ शक १९४४
★ वैशाख शुध्द ५
★ शालिवाहन शके १९४४
★ युधिष्ठिर शक युगाब्द ५१२४
★ गुरुवार दि. ५ मे २०२२
★ १८१८ साम्यवादाचे प्रणेते, जर्मन तत्वज्ञ कार्ल मार्क्स यांचा जन्मदिन.
★ १८२१ असामान्य सेनापती, कर्तबगार प्रशासक, जगज्जेता, फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट याचा स्मृतीदिन.
★ १९१६ भारताचे ७ वे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचा जन्मदिन.
★ १९१८ सुप्रसिध्द साहित्यिक त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ ‘बालकवी’ यांचा स्मृतीदिन.
★ जागतिक व्यंगचित्रकार दिन
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
–II ● Discretionary Thoughts ● II–
'N Griham Grihamityahu: Grihini Grihamuchyate' Gharpan comes to the house only because of Grihini. When considering the merits and demerits of a house which protects it from heat, wind and cold, it will not run away just by thinking of the pillars on which it stands. Then the pillars, like the Carinthian pillars, are adorned with beautiful carvings. When it comes to thinking about a house, it should be noted that the Chaitanyamayi pillar on which the house really stands. That pillar is the housewife.
Swami Vivekananda .....
● Have a happy, happy day ●
★ Indian Solar Vaishakh 15 Shak 1944
★ Vaishakh Shuddha 5
Shalivahan Shake 1944
Om Yudhisthira Saka Yugabda 5124
★ Thursday May 5, 2022
१ 1818 Birthday of Karl Marx, the German philosopher, the founder of communism.
२ 1821 Memorial day of Napoleon Bonaparte, extraordinary general, dutiful administrator, Jagjata, Emperor of France.
१६ 1916 Birthday of Giani Zail Singh, 7th President of India.
१८ 1918 Memorial Day of the famous literary Trimbak Bapuji Thombre alias ‘Balakavi’.
World Cartoonist Day
Collection – . Amol Shrikrishna Ahire, Nashik