नाशिक : आडगावचे तलाठी वसंत तात्या धुमसे यांना नुकताच महाराष्ट शासनाचा आदर्श तलाठी पुरस्कार 2022 मिळाला. त्यांचा शिवसेना उपमहानगर प्रमुख सुनिल जाधव, बालाजी माळोदे,पोपट शिंदे, महेंद्र जाधव, सुनील माळोदे आदींनी सत्कार केला. या पुरस्काराबद्दल आडगाव ग्रामस्थांनी वसंत धुमसे यांचे अभिंनदन केले आहे.