नाशिक : भारतीय जनता पार्टीचा ४ राज्यात भव्य विजय झाल्याबदल द्वारका मंडलाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विजयाचा आनंद आणि जल्लोष साखर, पेढे वाटून ढोल-ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला.
यावेळी रवीजी अनासपुरे,लक्ष्मण सावजी,विजय साने,सुनिल देसाई,उदय जोशी,धनंजय पळसेकर,दीपाली कुलकर्णी, सचिन कुलकर्णी,सुप्रिया खोडे,सुनिल खोडे,भगवान दोंदे, शाम बडोदे,राम बडोदे,बापू सोनवणे,भगवान दोंदे,पुष्पा आव्हाड,साहेबराव आव्हाड,प्रशांत जाधव,जगन पाटील,नाना शिलेदार,दत्ता शिंदे,तुषार जुन्नरे,अजिंक्य साने,अनिकेत सोनवणे, जितेंद्र चोरडीया,नितिन कुलकर्णी,संकेत खोडे,भानुदास शौचे,उदय बडोदे,यशवंत निकोळे,खोडे बंधू,स्वाती वटारे,अरुणा जगताप, शुभांगी जोशी,रेणुका मराठे,सोनाली कुलकर्णी,राजश्री शौचे,मंजुषा पत्की,राजश्री भावसार,मंगेश नागरे,मनीष काळे, मदन डेमसे,रोहित परब,ऋषिकेश शिरसाठ,सोनल शहा,संदीप बनकर,माधव शेळके,गजानन भुसारे,जुन्नरे काका आदि उपस्थित होते.