*# जागतिक शिवजन्मोत्सव २०२२ #🪔*. *॥जय जिजाऊ॥🚩**॥जय शिवराय।।🚩. **शिवराय मनामनात…**शिवजयंती घराघरात… *सालाबादप्रमाणे या वर्षीही जागतिक शिवजयंती महोत्सवाच्या पूर्वसंधेला *शिव दिपोत्सव २०२२ 🪔. * असंख्य शिवप्रेमीच्या उपस्तिथीत साजरा होत आहे.तरी तमाम शिवप्रेमींनी सहकुटुंब येऊन आपली उपस्थिती द्यावी. *स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाथर्डी फाटा*. *वेळ : १८ फेब्रुवारी रात्री ८ वाजता* टिम*शिव उद्योजकता फाऊंडेशन (रजि.) संचलित मराठा रेफरल बिझनेस क्लब* *जगात भारी १९ फेब्रुवारी🚩*