Home | Nashikfast
![](https://nashikfast.com/wp-content/uploads/2022/02/thumb.png)
हृदयरोगाचे वाढते प्रमाण याला बदलती जीवन पद्धती व कामाचा ताण तणावं कमी ही कारणे डॉ. गिरीश बच्छाव यांचे नाशिकला मराठा सेवा संघाच्या बैठकीत मार्गदर्शन. नाशिक (प्रतिनिधी): धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे तणावाचे प्रमाण वाढत आहे.स्वतःचे आरोग्य जपणे गरजेचे आहे. फास्टफूड व […]
सगेसोयरे कायदा करा अन्यथा पुन्हा साखळी उपोषणे नाशिकच्या सकल मराठा समाजावतीने पाठवले मुख्यमंत्र्यांना निवेदन! नाशिक (प्रतिनिधी): मराठासमाजाला ओबीसी तून आरक्षण तसेच सगेसोयरे कायद्यासाठी उपोषणकर्ते मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाकडे राज्य शासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत […]
मंगेश ताकाटे, नाशिक : देवळाली कॅम्प येथील पोलीस कर्मचा-यास सायबर भामट्यांनी चांगलाच दणका दिला आहे. भाजी बाजारात चोरीस गेलेल्या मोबाइलच्या माध्यमातून भामट्यांनी पोलिसाचे बँक खाते रिकामे केले असून ही रक्कम फोन पे आणि युपीआय आयडीवरून परस्पर कोलकत्ता येथील एका बँक […]
आजूनही लोकांची तहान टँकरच्या सहाय्याने भागविली जात आहे नाशिक (प्रतिनीधी) : राज्यात मान्सून उशीराने दाखल झाल असताना नाशिक जिल्ह्यातील टंचाईचे संकट अधिक गडद बनले आहे. २०१९ नंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच टँकरने ३९८ चा आकडा गाठला आहे. तब्बल ७ लाख १६ हजार […]
नवीन नाशक येथील घटनेने नागरिकांमध्ये पसरले भितीचे वातावरण… नवीन नाशिक (प्रतिनीधी) : परिसरात गॅस पाइपलाइनचे काम पूर्ण होऊन काही ठिकाणी कनेक्शन देण्यात आले आहेत. मात्र गॅसची लाइन लिक होण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांना धडकी भरली आहे. दहा दिवसात दोन वेळा […]
मनमाड (प्रतिनीधी) : कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने कोंबून वाहतूक करणाºया ट्रकसह २५ जनावरे मनमाड पोलिसांनी तब्यात घेतले असून या कारवाईने शहर परीसरात अवैद्यरीत्या गोवंश जनावरांची वाहतूक व कत्तल करणा-यांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंश जनावरांची तस्करी रोखण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांच्या […]
नाशिक (प्रतिनीधी) : नरेंद्र मोदी यांनी सलग तिस-यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये भाजप कार्यालय आणि विविध शाखांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी, डीजेच्या तालावर नाचत आणि लाडूंचे वाटप करत नाशिककर या ऐतिहासिकक्षणांचे नाशिककर साक्षीदार झाले. अशोक […]
वादळी वारा अन् वीज पडून जीवित हानी, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित नाशिक (प्रतिनीधी) : दिवसभर ढगाळ आणि दमट वातावरणानंतर रविवारी (दि. ९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिक शहरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिवसभर घामाघूम झालेल्या नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला. मालेगाव, […]
मंगेश ताकाटे, नाशिक : देवळाली कॅम्प येथील पोलीस कर्मचा-यास सायबर भामट्यांनी चांगलाच दणका दिला आहे. भाजी बाजारात चोरीस गेलेल्या मोबाइलच्या माध्यमातून भामट्यांनी पोलिसाचे बँक खाते रिकामे केले असून ही रक्कम फोन पे आणि युपीआय आयडीवरून परस्पर कोलकत्ता येथील एका बँक […]
मनमाड (प्रतिनीधी) : कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने कोंबून वाहतूक करणाºया ट्रकसह २५ जनावरे मनमाड पोलिसांनी तब्यात घेतले असून या कारवाईने शहर परीसरात अवैद्यरीत्या गोवंश जनावरांची वाहतूक व कत्तल करणा-यांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंश जनावरांची तस्करी रोखण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांच्या […]
सायंकाळनंतर ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ची मोहीम राबवण्याची होती मागणी! नाशिक (प्रतिनिधी) : भरधाव कार संरक्षक भिंत तोडून रस्त्याच्या कडेला असलेल्या रो हाउसमध्ये शिरल्याची घटना औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. मद्यपी चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने ही घटना घडली असून, या घटनेत […]
नाशिक (प्रतिनिधी) : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिचा अल्पवयीन मुलासोबत विवाह लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे . या बालविवाहतील वर व वधून दोघेही अल्पवयीन असून विवाहनंतर मुलगी अल्पवयातच गरोदर राहिल्याने तिने सहा महिन्याच्या मृत गर्भास जन्म दिल्याने हा […]
जेथे फोडल्या होत्या काचा तेथेच काढली पोलिसांनी धिंड सातपूर (प्रतिनिधी): येथील श्रमिकनगर परिसरात शुक्रवारी (दि. २४) पहाटेच्या सुमारास परिसरातील वाहनांच्या काचा फोडत दहशत पसरवणाºया संशयितांच्या मुसक्या आवळण्यात सातपूर पोलिसांना यश आले आहे. २४ तासाच्या आत दोघा संशयितांना बेड्या ठोकत ज्या […]
प्रभाकर आवारी, मुकणे (प्रतिनिधी): मुंबई आग्रा महामार्गावर काल मंगळवारी नासिक कडून मुंबईकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने गॅस कंपनी समोर जिंदाल कंपनी जवळ २ कामगारांना धडक दिली. अपघातानंतर अज्ञात वाहन वेगाने पसार झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिजधाम मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती […]
प्रभाकर आवारी, मुकणे (प्रतिनिधी): इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनी आणि शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील विहिरीत २३ वर्षीय विवाहित महिला आणि तिच्या ३ वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळला आहे. ह्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रियंका नवनाथ दराणे वय २३, वेदश्री नवनाथ […]
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २५४० वा दिवस श्रेष्ठतम वीरवृत्ती म्हणजे सामान्यातील सामान्य लोकांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांची निःस्वार्थपणे सेवा करणे, नेहमी संयमी वृत्ती बाळगणे. कोणत्याही परिस्थितीत क्रोधीत न होता, संयमी जीवन जगणे होय. वीरवृत्ती म्हणजे निःशेष आत्मसमर्पण ! आपल्या क्रोधावर विजय […]
नाशिक (प्रतिनिधी): प्रियकराने आपल्या प्रेयसीची बदनामी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या नातलगांना पाठविल्याने हा प्रकार पोलिसांत पोहोचला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी […]